आद्याक्षरावरून मराठी गाण्यांची ओळख
काय बरं होता हा खेळ ?
ओळखलीत का सगळी गाणी ?
(1) घ सुं श्री अ झा : घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला
(2) गो गो पा फु छा दा म ए व आ : गोरी गोरी पान फुलासारखी छान दादा मला एक वहिनी आण
(3) सां क क तु भा मा म : सांग कधी कळणार तुला रे भाव माझ्या मनातला
(4) दि म सु न मी सं मा रे : दिसते मजला सुखचित्र नवे मी संसार माझा रेखिते
(5) न न आ बा सु फु : नवरी नटली आज बाई सुपारी फुटली
(6) गो गो न मां आ : गोरी गोरी नवरी मांडावा आली
(7) दा कं ये ओ ये गा : दाटून कंठ येतो, ओठांत येई गाणे
(8) ह ह जो बा पा पा म झु खे : हलके हलके जोजवा बाळाचा पाळणा, पाळण्याच्या मधोमध फिरतो खेळणा
(9) ह हा नं घ पा त्या दे गो : हले हा नंदाघरी पाळणा त्यात देखणा गोजिरवाणा
(10) सां ये गो सा सा : सांज ये गोकुळी सावळी सावळी
(11) उ शु चां : उगवली शुक्राची चांदणी
(12) रा ही बा ह रा ही बा : राधा ही बावरी हरीची राधा ही बावरी
(13) म जा द्या घ आ वा की बा : मला जाऊ द्या ना घरी आता वाजले की बारा
(14) निं झा चं झो गं : निंबोणीच्या झाडामागे झोपला गं बाई
(15) या ज या ज श प्रे क : या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे
काहीसा असाच विचार करायला लावणारा
👉 मराठी म्हणींचा रंगतदार खेळ !
नक्की वाचा -
👉 जावयाची अंगठीची अजब मागणी आणि त्यावर सोनाराने लढवलेली शक्कल !
👉 वाचा - गोष्ट विषमासूर नावाच्या राक्षसाची !
👉 हा MPSC मध्ये विचारला गेलेला प्रश्न सुटतो का पहा!
9 गाणं कोणतं आहे
ReplyDeletehttps://www.aathavanitli-gani.com/Song/Hale_Ha_Nandaghari_Palana
Delete