MPSC मध्ये विचारला गेलेला प्रश्न
सोडवा गणित
तुम्ही एका
यात्रेत आहत,
त्या यात्रेत
तुम्हाला काही प्राणी खरेदी करायचे आहेत.त्या प्राण्यांची किमंत खालील प्रमाणे....
*१० रुपयाला - १
हत्ती
* १ रुपयाला - १
घोडा
* १ रुपयाला - ८
उंट
आणि तुमच्याकडे
१०० रुपयेच आहेत.प्राण्याची संख्या १०० च आली पाहिजे.
वरील सगळे प्राणी
घेणे बंधनकारक आहे.
कसे येतील.???
प्रश्न कठीण वाटतोय का ? उत्तरासाठी येथे क्लिक / टॅप करा.
👉 वाचा - गोष्ट विषमासूर नावाच्या राक्षसाची !
Comments
Post a Comment