Posts

Showing posts with the label Whatsapp puzzle

मराठी म्हणींचा रंगतदार खेळ


आजचा खेळ थोडा गमतीचा आहे
म्हणी ओळखायचा
अद्याक्षरे दिलेली आहेत तुम्ही दिलेल्या अद्याक्षरावरून म्हणी ओळ्खयच्या आहे
उदा. अ ते मा -- अति तेथे माती.

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

उत्तरांसाठी इथे टिचकी मारा !


👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆


१. दे दे दं
२. चो म चां
३. व ते वां
४. पु पा मा स
५. ए ना ध भा चिं
६. आ बि ना
७. अ ना गा पा ध
८. उं मां सा
९. झा मु स ला
१०. वा लं गा श
११. आ जी बा उ
१२. न फुं सो इ ति गे वा
१३. मा म मा ज
१४.दा क का
१५. घ मा चु
१६. इ आ ति वि
१७. न ल स वि
१८. क ना त्या ड क
१९. आ अं घे शिं
२०. ए  गा बा भा

चला सुरू करा .....!!!

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

उत्तरांसाठी इथे टिचकी मारा !


👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆


👉  अगदी असाच मराठी गाणी ओळखायला लावणारा मनोरंजक खेळ...!


नक्की वाचा - 👉 जावयाची अंगठीची अजब मागणी आणि त्यावर सोनाराने लढवलेली शक्कल !

👉 हा  MPSC मध्ये विचारला गेलेला प्रश्न  सुटतो का पहा!
 
👉 गोष्ट विषमासूर नावाच्या राक्षसाची आणि त्यातून वाचलेल्या माणसाची !

👉 असं म्हणतात  गुगलच्या मुलाखतीत (Interview) मध्ये ' हा ' प्रश्न
विचारला गेला होता. बघा तुम्हाला सुटतो का ?


आद्याक्षरावरून मराठी म्हणी


पण काय होता हा खेळ ? 

ओळखल्या बरं का सगळ्या म्हणी....... पण.......

१. दे दे दं                 - देखल्या देवा दंडवत

२. चो म चां            - चोराच्या मनात चांदणे

३. व ते वां              - वड्याचे तेल वांग्यावर

४. पु पा मा स        - पुढचा पाठ मागचा सपाट

५. ए ना ध भा चिं  - एक ना धड भाराभर चिंध्या

६. आ बि ना         - आयत्या बिळात नागोबा

७. अ ना गा पा ध  - अडला नारायण गाढवाचे पाय धरी

८. उं मां सा          - उंदराला मांजर साक्ष

९. झा मु स ला     - झाकली मुठ सव्वा लाखाची

१०. वा लं गा श    - वासरात लंगडी गाय शहाणी

११. आ जी बा उ  - आयजीच्या जीवावर बायजी उदार

१२. न फुं सो इ ति गे वा  - नळी फुंकली सोनारे इकडून तिकडून गेले वारे

१३. मा म मा ज   - माय मरो मावशी जगो

१४. दा क का       - दाम करी काम

१५. घ मा चु        - घरोघरी मातीच्या चुली

१६. इ आ ति वि   - इकडे आड तिकडे विहीर

१७. न ल स वि     - नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न

१८. क ना त्या ड क  - कर नाही त्याला डर कशाला

१९. आ अं घे शिं      - आली अंगावर घे शिंगावर

२०. ए  गा बा भा      - एक गाव बारा भानगडी

पण आंतरजालाच्या (Internet) थोड्या फार (च) मदतीने!
खरंच विचार करायला लावणारा खेळ....!

👉  अगदी असाच मराठी गाणी ओळखायला लावणारा मनोरंजक खेळ...!

नक्की वाचा - 👉 जावयाची अंगठीची अजब मागणी आणि त्यावर सोनाराने लढवलेली शक्कल !

👉 हा  MPSC मध्ये विचारला गेलेला प्रश्न  सुटतो का पहा!
 
👉 गोष्ट विषमासूर नावाच्या राक्षसाची आणि त्यातून वाचलेल्या माणसाची !

👉 असं म्हणतात  गुगलच्या मुलाखतीत (Interview) मध्ये ' हा ' प्रश्न
विचारला गेला होता. बघा तुम्हाला सुटतो का ?





Solve this Murder case (challenge)

Solve this Murder case (challenge)..

Near Mumbai

A man was found murdered on 9-11-2016 Wednesday afternoon at 12.35 PM in his house...... His wife called police at 3:23 PM.

Police questioned everyone..

Wife: I was sleeping..

Son: I went for movies with my gf

Neighbor: We went for the marriage..

Driver: I went to ATM withdraw cash..

Cook: I went to Wine shop to buy Wine..

Gardener: I was in garden the whole time. I didn't hear anything.
.
Watch Man: I went to my relative's Marriage..


Catch the Murderer

Police arrested the murderer immediately..
Who was it? 

Find who was that here! 

Murder Mystery Investigation


But what was the case? 

Driver was the murderer!

He must be lying as ATMs were closed on 9-11-2016 after note demonetization in India.


Murderer in the murder case
 
Follow me on Blogarama